India Hits Hard At China: चीनच्या नवीन नकाशावर भारताचा तीव्र निषेध; MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, अशी पावले केवळ सीमाप्रश्नाचे निराकरण गुंतागुंतीचे करतात
आम्ही आज भारताच्या भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या तथाकथित 2023 च्या “मानक नकाशा” वर चीनच्या बाजूने मुत्सद्दी माध्यमांद्वारे तीव्र निषेध नोंदविला आहे, असे एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नकाशावरील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
India Hits Hard At China: भारताने मंगळवारी चीनचा तथाकथित 2023 चा “मानक नकाशा” नाकारला असून चीनच्या बाजूने अशी पावले केवळ सीमाप्रश्नाचे निराकरण गुंतागुंतीत करतात, असं म्हटलं आहे. आम्ही आज भारताच्या भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या तथाकथित 2023 च्या “मानक नकाशा” वर चीनच्या बाजूने मुत्सद्दी माध्यमांद्वारे तीव्र निषेध नोंदविला आहे, असे एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नकाशावरील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अधिकृत “मानक नकाशा” जारी केल्याबद्दल चीनचा निषेध केला. ज्यामध्ये भारतीय भूभागाचा समावेश आहे. ही जुनी सवय असल्याचे फेटाळून लावत जयशंकर म्हणाले की, नकाशामध्ये फक्त इतर देशांचे प्रदेश समाविष्ट केल्याने काहीही बदलत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement