भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट; देशात 47,262 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 275 जणांचा मृत्यू

देशात गेल्या चोवीस तासात 47,262 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट; देशात 47,262 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 275 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

भारतात कोरोना रुग्ण संख्येचा मोठा विस्फोट झाला आहे. देशात गेल्या चोवीस तासात 47,262 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 275 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 23,907 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2021 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).