India COVID19 Cases: भारतात गेल्या 24 तासात 4 लाखाहून अधिक रुग्ण, तर 3523 जणांचा मृत्यू

भारतात गेल्या 24 तासात 4,01,993 रुग्ण आढळले असून 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,99,988 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

India COVID19 Cases: भारतात गेल्या 24 तासात 4 लाखाहून अधिक रुग्ण, तर 3523 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

India COVID19 Cases: भारतात गेल्या 24 तासात 4,01,993 रुग्ण आढळले असून 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,99,988 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांमध्ये वेगाने संक्रमण होत आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2021 09:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).