COVID19 Cases in India: भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार! गेल्या 24 तासात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण, तर 2,624 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 2,624 जणांचा मृत्यू झाला आहे.

COVID19 Cases in India: भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार! गेल्या 24 तासात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण, तर 2,624 जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार माजला आहे. गेल्या 24 तासात देशात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 2,624 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,19,838 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2021 10:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).