गेल्या 24 तासात भारतात 2,40,842 नवे कोरोना रुग्ण, तर 3,741 जणांचा मृत्यू

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

गेल्या 24 तासात भारतात 2,40,842 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. याशिवाय 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement