Delhi Metro Viral Video: दिल्लीच्या मेट्रोत महिलेचे अनुचित वर्तन, जबरदस्तीने पुरुषाच्या मांडीवर बसून केला प्रवास

दिल्लीतील मेट्रोचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. मेट्रोत आता तरुणपर्यंत तरुणांनी विचित्र डान्स, किस, मारामारी, वाद केला ज्यांच्यामुळे दिल्ली मेट्रो चर्चेत होती.

Delhi Metro VIral Video PC TWITTER

Delhi Metro Viral Video: दिल्लीतील मेट्रोचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. मेट्रोत आता तरुणपर्यंत तरुणांनी विचित्र डान्स, किस, मारामारी, वाद केला  ज्यांच्यामुळे दिल्ली मेट्रो चर्चेत होती. समोर आलेल्या व्हिडिओत एका महिलेने हद्दच पार केली आहे. संस्कृतीला लाजवेल अशी घडना घडून आली आहे. भरगच्च मेट्रोत महिलेला बसायला सीट मिळत नसल्याने असं काही केलं ज्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला चक्क  एका अनोखळी पुरुषाच्या मांडीवर जबरदस्तीने बसली आहे. त्यानंतर तीने सांगितले की, आम्हाला काही फरक पडत नाही. एकाने ही घटना फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या अनुचित वर्तनामुळे अनेकांनी या व्हिडिओवर नकारात्मक कंमेट केले आहे. (हेही वाचा- मालगाडीच्या चाकामध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांकडून मुलाची सुखरूप सुटका!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now