Coronavirus Cases Today: गेल्या 24 तासात देशात 2 लाख 34 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 893 जणांचा मृत्यू

देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता चार कोटी 10 लाख 92 हजार 522 झाली आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक कोरोना साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे  2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 14.50 टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता चार कोटी 10 लाख 92 हजार 522 झाली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement