कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक कोरोना साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 14.50 टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता चार कोटी 10 लाख 92 हजार 522 झाली आहे.
Tweet
India reports 2,34,281 new #COVID19 cases, 893 deaths and 3,52,784 recoveries in the last 24 hours
Active case: 18,84,937(4.59%)
Daily positivity rate: 14.50%
Total Vaccination : 1,65,70,60,692 pic.twitter.com/wVB1BpLeOW
— ANI (@ANI) January 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)