Heat Wave Warning: उष्णतेच्या लाटेसंदर्भात IMD चा नवा अलर्ट! बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालसह 'या' राज्यात वाढणार उन्हाचा पारा

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची लक्षणीय संख्या वर्तवण्यात आली आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Heat Wave Warning: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची लक्षणीय संख्या वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मार्च महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवत असे. मात्र आता मार्चमध्ये कडक उन्हाळ्याच्या छळा सुरू होतात. आता मार्च संपल्यानंतर देशातील विविध राज्यातील तापमान वाढले आहे. IMD ने अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement