IGL ने दिल्लीत डोमेस्टिक पाइप्ड नॅचरल गॅसमध्ये केली वाढ, किंमत उद्यापासुन लागु होईल

गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठी, पीएनजीची किंमत प्रति एससीएम 53.46 रुपये झाली आहे

domestic piped natural gas (Photo Credit - Twitter)

IGL ने दिल्लीत डोमेस्टिक पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) ची किंमत प्रति SCM 53.59 रुपये केली आहे. नवीन किंमत उद्या, 8 ऑक्टोबरपासून लागू होईल. गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठी, पीएनजीची किंमत प्रति एससीएम 53.46 रुपये झाली आहे, तर गुरुग्राममध्ये, त्याची किंमत प्रति एससीएम रुपये 51.79 असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now