Kolkata Doctor Rape-Murder Case: लोकहितासाठी मी राजीनामा देण्यास तयार आहे; ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान

ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठे विधान केले आहे. मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मला पदाची चिंता नाही. मला न्याय हवा आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

Kolkata Doctor Rape-Murder Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आता ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठे विधान केले आहे. मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मला पदाची चिंता नाही. मला न्याय हवा आहे, मला फक्त न्याय मिळण्याची काळजी आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

लोकहितासाठी मी राजीनामा देण्यास तयार आहे - ममता बॅनर्जी

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement