Telangana Suicide News: टीएसपीएससी परिक्षाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे तरुणीची आत्महत्या, विद्यार्थ्यांचे परिसरात आंदोलन
तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीएसपीएससी) परीक्षेची पुढे ढकलण्यात आल्याने येथील अशोक नगर परिसरात एका तरुण (टीएसपीएससी) उमेदवाराने आत्महत्या केली आहे.
Telangana Suicide News: तेलंगणात एका तरुणीची आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीएसपीएससी) परीक्षेची पुढे ढकलण्यात आल्याने येथील अशोक नगर परिसरात एका तरुण (टीएसपीएससी) उमेदवाराने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवालिका असे या महिलेचे नाव असून तिचे वय सुमारे 25 वर्षे आहे, तिने अशोक नगर येथील वसतिगृहातील तिच्या खोलीत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत परिसरातील मुख्य रस्ता रोकला आणि पोलिसांना मृतदेह हलवू न देता सरकारचा निषेध केला. पोलिसांना एक सुसाईट नोट सापडली ज्यात तीनं आत्महत्याचे स्पष्ट लिहले होते. सोबत कुटूंबियांसाठी काही करू शकले नाही याचं तीला खंत वाटत आहे.
#WATCH | Telangana: A large number of people, including students, staged a protest in Hyderabad after a student allegedly died by suicide pic.twitter.com/pKWVYGVcKC
— ANI (@ANI) October 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

