Delhi fire: द्वारका येथील परिसरात घराला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
द्वारका येथील मोहन गार्डन परिसरात एका घराला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळतात,
Delhi fire: दिल्लीतील द्वारका येथील मोहन गार्डन परिसरात एका घराला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळतात, अग्निशमन दलाच्या चाक गाड्या घटनास्थळी हजर झाले.आग विझवण्याचे काम सुरु आहे. ही आग शनिवारच्या मध्यरात्री लागली. आग कशी लागली हे अद्याप समजले नाही.याचा तपास सुरु आहे. या संदर्भात एएनआयने वृत्त प्रसारीत केले आहे. आगीत संपुर्ण घरा जळून खाक झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती देण्यात आली आहे.
#WATCH | Delhi: A massive fire broke out in a house in the Mohan Garden area of Dwarka. Four fire tenders present at the spot. More details awaited.
(Source: Delhi Police) pic.twitter.com/BQmHQnfyxa
— ANI (@ANI) February 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

