Jharkhand Road Accident: जमशेदपूर येथे अनियंत्रित कारचा भीषण घात, 6 जणांचा मृत्यू

झारखंड मध्ये जमशेदपूर येथे एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Accident (PC - File Photo)

Jharkhand Road Accident: झारखंड मध्ये जमशेदपूर येथे एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कार अनियंत्रिक झाल्याने डिव्हाडरला धडकल्याने अपघात झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकुण 8 जण होते. कारमधील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)