Flood In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात भारतीय वायुसेनेचे बचाव कार्य सुरूच, दुर्गम भागात मदत कार्य सुरु
गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.
Flood In Himachal Pradesh: गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दल हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत पुरवत आहे. 11000 किलोपेक्षा जास्त मदत सामग्री दुर्गम भागात नेण्यात आली आणि 4 रुग्णांना बाहेर काढण्यात आले. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement