Himachal Pradesh Fire Video: हिमाचल प्रदेशात दोन मजली जुन्या इमारतीला आग, घटनेत सर्व काही जळून खाक
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तुतीकांडी परिसरात आज सकाळी दोन मजली जुन्या लाकडी इमारतीला आग लागली.
Himachal Pradesh Fire Video: हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तुतीकांडी परिसरात आज सकाळी दोन मजली जुन्या लाकडी इमारतीला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच इमारत संपुर्ण जळून खाक झाली. या घटनेबाबत शहराच्या उपमहापौर उमा कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. अपघाताच्या वेळी कुटुंबातील सदस्य घरी नव्हते. ते कुठेतरी बाहेर गेले होते. त्यामुळे घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement