Himachal Pradesh: मनालीच्या वनक्षेत्रात भीषण आग, दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट
कुल्लू जिल्ह्यातील मनाली वनक्षेत्रात भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट झाली
Himachal Pradesh: कुल्लू जिल्ह्यातील मनाली वनक्षेत्रात भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट झाली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार मनालीच्या जंगलात लागलेल्या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कारण शोधण्याचे काम सुरु आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement