Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात तरुण बाईकसह गेला वाहून (Watch Video)

हैद्राबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. युसुफगुडा येथील एका दुचाकीसह एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. यावेळी दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तेही काही अंतरावर वाहून गेले.

Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात तरुण बाईकसह गेला वाहून (Watch Video)
young man with bike swept away in stream of water Photo Credit TWITTER

Hyderabad Rains:  हैद्राबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. युसुफगुडा येथे रस्त्यावर एका दुचाकीसह तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. यावेळी दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता परंतू तेही काही अंतरावर वाहून गेले. सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानंतर 20 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. (हेही वाचा- दिल्लीत मुसळधार पाऊस, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात रिक्षा बुडाली (Watch Video)

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकीसह तरुण वाहून गेला (पाहा व्हिडिओ)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).