Delhi Crime: दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये फायरिंग, बर्गर किंगमध्ये बसलेल्या व्यक्तीवर हल्ला
सध्या या ठिकाणी पोलीस पोहचले असून ते या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत ही घेतली जात आहे.
दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये आज जबरदस्त फायरिंग झाली आहे. या ठिकाणी असलेल्या बर्गर किंगमध्ये असलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सध्या या ठिकाणी पोलीस पोहचले असून ते या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत ही घेतली जात आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)