Gazipur Fire: गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग, धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास
गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सांयकाळी आग लागली होती. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Gazipur Fire: दिल्लीतील गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सांयकाळी आग लागली होती. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.लॅडफिलमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरले आहेत. धुरांमुळे परिसरातील नागरिकांना श्वशनाचा त्रास होत असल्याचे तक्रार केली आहे. नागरिकांनी सांगितले की, आगीमुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रास वाढला आहे. वृध्दांवर यांचा गंभीर परिणार होऊ शकतो. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
#WATCH | Fire continues at Ghazipur landfill site in Delhi. Efforts to douse the fire underway.
The fire was caused due to the gas produced in the landfill. No casualty reported: Delhi Fire Service SO Naresh Kumar
(Visuals shot at 5:38 am) pic.twitter.com/LB564vHGO0
— ANI (@ANI) April 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2024 07:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

