Uttar Pradesh Video: रिल बनवण्यावरून दोन गटात तुफान मारामारी, उत्तर प्रदेशातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्यातील बिजनौर येथील दोन गटांमध्ये बेदम मारहाण झाली.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्यातील बिजनौर येथील दोन गटांमध्ये बेदम मारहाण झाली. मोठ्या संख्येने लोक एकमेकांना लाथा बुक्क्याने मारत आहे. काही जण तर काठ्यांनी मारहाण करत आहे. सोशल मीडियावर रिल बनवण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद अगदी टोकाला पोहचला आणि त्यांच्यात मारमारी झाली. त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. या व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा- पाकिस्तान लष्कर आणि पोलीस यांच्यात झुंज, पंजाब प्रांतातील चौकीवर हल्ल्याचा व्हिडिओ समोर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement