Andhra Pradesh Accident: बस आणि ट्रकची जोरात धडक, अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे एक अपघात झाल्याची माहिती समोर येते.

Accident News PC ANI

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे एक अपघात झाल्याची माहिती समोर येते. बसला ट्रकची धडक लागल्याने भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती की, यात चार प्रवाशी जागीच ठार झाले आणि १५ जण जखमी झाले अशी माहिती कावली पोलिस ठाण्यातील उपस्थित डीएसपी व्यंकटरमण यांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. या अपघातात बस पलटली आणि संपुर्ण चेंदामेंदा झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now