Andhra Pradesh Accident: बस आणि ट्रकची जोरात धडक, अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना
आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे एक अपघात झाल्याची माहिती समोर येते.
Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे एक अपघात झाल्याची माहिती समोर येते. बसला ट्रकची धडक लागल्याने भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती की, यात चार प्रवाशी जागीच ठार झाले आणि १५ जण जखमी झाले अशी माहिती कावली पोलिस ठाण्यातील उपस्थित डीएसपी व्यंकटरमण यांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. या अपघातात बस पलटली आणि संपुर्ण चेंदामेंदा झाली आहे.
#WATCH | Andhra Pradesh | Four dead while 15 people injured after a lorry collided with a bus on Musunuru Toll Plaza, in Nellore District: Kavali DSP Venkataramana pic.twitter.com/MP8ercc92h
— ANI (@ANI) February 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2024 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

