COVID-19 Vaccination for Children: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत नीति आयोगाच्या आरोग्य आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली महत्वाची माहिती, पहा व्हीडिओ
कोविड -19 लसीकरण मोहीम प्रौढांसाठी आधीच सुरू आहे. 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाचे लोक लस घेण्यास पात्र आहेत. तथापि, मुलांसाठी लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. संबंधी अनेक प्रश्न वेळोवेळी समोर आले आहेत. मुलांसाठी लसीकरण कधी सुरू होईल? ते सुरक्षित असेल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नीति आयोगाच्या आरोग्य आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी व्हिडिओमध्ये दिली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)