HC on Husband-Wife and Another Lady: पतीने दुसरी महिला ठेवली असेल तर पत्नीला घरात राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही- कोर्ट

पतीने जर दुसरी महिला सोबत ठेवली असेल तर असा व्यक्ती त्याची पत्नी असलेल्या महिलेला घरात राहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही, असे हिमाचल हायकोर्टाने एका प्रकरणात म्हटले आहे. एका पतीने कोर्टात दावा केला होता की, पत्नीने आपल्याला सोडले आहे. पतीचा दावा फेटाळून लावत प्राप्त पुराव्यांवरुन वरील निरीक्षण नोंदवले.

Court (Image - Pixabay)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Us