Hariyana News: बाल्कनीची भिंत पडून दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू, पानिपत येथील धक्कादायक घटना
हरियाणा येथील पाणिपत परिसरात एक दुर्घटना घडली आहे. रस्त्यातून जात असताना एका दुचाकीचालकाच्या अंगावर बाल्कनीतील भिंत कोसळली.
Hariyana News: हरियाणा येथील पाणिपत परिसरात एक दुर्घटना घडली आहे. रस्त्यातून जात असताना एका दुचाकीचालकाच्या अंगावर बाल्कनीतील भिंत कोसळली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर दोघे जण बसले होते. महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी उडी मारली, नंतर काही क्षणातच बाल्कीचा काही भाग चालकाच्या अंगावर कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली. चालकाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतला त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement