Gurugram Waterlogging: जोरदार पावसाने गुरुग्राम परिसरात रस्त्यावर पाणी; गाड्या चालवताना करावी लागते कसरत (Watch Video)
मुख्य रस्त्यावर तळ्याप्रमाणेच साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
Gurugram Waterlogging: हरियाणा राज्यातील गुरुग्राम सेक्टर 30 परिसरत जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. चोहीकडे पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल बेहाल झालेले पाहायला मिळत आहे. विशेषत: पिझ्झा डिलेव्हरी करणाऱ्या तरुणाला पावसामुळे गैरसोयचा सामना करावा लागत आहे. PTI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना कमालीचे कसरत करावे लागत आहे. याच पार्श्वभुमीवर प्रशासनाने देखील शाळा आणि कॉलेज सोमवारी बंद ठेवण्यातचे आदेश दिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gurugram Shocker: सहकाऱ्यांसोबत ब्रेक घेणे, वेळेत ऑफिसमधून निघणे कर्मचाऱ्याला नडले; 20 व्या दिवशी कंपनीने दिला नारळ, रेडिटवर तरूणाची खळबळजनक पोस्ट
RJ Simran Singh Dies by Suicide in Gurugram: जम्मू-काश्मीरमधील 25 वर्षीय लोकप्रिय आरजे सिमरन सिंगचा गुरुग्राममध्ये मृत्यू, नैराश्याने ग्रस्त असल्याचा दावा
Gold Rate Today, November 7, 2024: अमेरिकेच्या निवडणुकीचा प्रभाव सोन्याच्या किमतींवर, रेटमध्ये अचानक घसरण, जाणून घ्या, सध्याचे दर
Gurugram Car Crash Video: सोहना एक्स्प्रेस वेवर रोड अपघातात 2 कॉलेज तरुणांचा मृत्यू; 3 जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement