Gurugram Dangerous Stunt Video: गुरुग्राममध्ये भरधाव कारवर फोडले फटाके, जीवावर बेतणारा स्टंटटचा व्हिडिओ व्हायरल

गुरुग्राममधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीत फटाके फोडले जातात.

Gurugram Stunt Video

Gurugram Dangerous Stunt Video:  गुरुग्राममधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीत फटाके फोडताना विचित्र स्टंट केले जातात. दरम्यान उत्तर प्रदेशात काही टोळक्यांनी धक्कादायक स्टंट केल्यामुळे चर्चेत आले आहे. गुरुग्राम येथे तरुणांनी चालत्या कारच्या वर फटाके फोडून दिवाळी साजरी केली आहे. हा जीवावर बेतणारा स्टंट भररस्त्यात केला आहे. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे तीन कार रस्त्यावरून धावताना आणि त्यांच्या छतावरून फटाके उडवताना दिसत आहेत.तरुणांनी आपल्या कारच्या नंबरप्लेट लपवून आपली ओळख लपवण्याचा  प्रयत्न केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now