Gujarat Road Accident Video: अहमदाबाद रोडवर दोन कारचा भीषण अपघात, ९ लोकांचा मृत्यू तर जखमींवर उपचार सुरु
अहमदाबाद येथील इसकोन मंदिराच्या परिसरात दोन कारच्या धडकेत ९ लोकांचा मृत्यू झाले आहे.
Gujarat Road Accident Video: गुजरातच्या अहमदाबादच्या इसकोन पुलावर गुरुवारी सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 लोकांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. हा अपघात इसकोन मंदीराच्या बाजूला सरखेज गांधीनगरच्या हायवेवर घडून आला आहे. जागव्हार कार आणि दुसऱ्या कारच्या धडकेत ही दुर्घटना घडून आली आहे. 12 जणांना रुग्णालयात आणण्यात आले,त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे असं सोला सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकिय अधिकारी कृपा पटेल यांनी सांगितले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement