Air Pollution: वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Air Pollution: सध्या देशभरात वायू प्रदुषणाची मोठी समस्या उद्भवली आहे. राजधानी दिल्ली तसेच मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खूपच खालालवली आहे. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामासंदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं आणि यासंदर्भात कृती योजना लागू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Advertisement
Advertisement