Bengaluru: इंडिगो फ्लाइट पॅसेंजरच्या स्लिपरमध्ये सापडले 70 लाख रुपयांचे सोने, कस्टम्सने केले जप्त (Watch Video)

सापडलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 69.40 लाख रुपये आहे.

सीमाशुल्क विभागाने बुधवारी बेंगळुरू विमानतळावर एका प्रवाशाच्या स्लिपरमधून सुमारे 1.2 किलो सोने जप्त केले आहे. सापडलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 69.40 लाख रुपये आहे. हा प्रवासी बँकॉकहून इंडिगोच्या विमानाने बेंगळुरूला आला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement