Video: मुलींची छेडछाड, रोड रोमियोला भररस्त्यात मिळाला चांगला चोप (Watch Video)

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये हुकुलगंजमध्ये लालपूर परिसरात मुलींची छेड काढल्याप्रकरणी रोड रोमियोंना तरुणींनी चांगलाच धडा शिकवला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका पुरुषाने तरुणींची छेडछाड केल्यानंतर तरुणींनी पहाटे त्याला मारहाण केली. या घटनेचा एकाने व्हिडिओ शूट केला.

Varanasi Video: Photo Credit X

Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसीमध्ये हुकुलगंजमध्ये लालपूर परिसरात मुलींची छेड काढल्याप्रकरणी रोड रोमियोंना तरुणींनी चांगलाच धडा शिकवला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका पुरुषाने तरुणींची छेडछाड केल्यानंतर तरुणींनी पहाटे त्याला मारहाण केली. या घटनेचा एकाने व्हिडिओ शूट केला. तरुणींना त्या व्यक्तीवर हल्ला केला. त्यांना शिवीगाळ केली. ही घटना लालपूर परिसरातील सिद्धेश्वरी माता मंदिराजवळ घडला. (हेही वाचा- आईची हत्या केल्यानंतर मुलाने सोशल मिडीयावर फोटो ठेवत मागितली माफी; राजकोटमध्ये खळबळ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement