G20 Summit: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात पोहोचले, भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले (Watch Video)

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसह आज दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. दिल्लीत सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.

British PM Rishi Sunak Visits Delhi's Akshardham Temple:

British PM Rishi Sunak Visits Delhi's Akshardham Temple: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसह आज दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. श्री ऋषी सुनक हे दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहे,  G20 शिखर परिषदेत जागतिक नेत्यानी देशाच्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्या आहेत. आज G20 शिखर परिषदेचा शेवटचा दिवस असणार आहे.  ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. यावेळी मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement