Kashi Vishwanath Corridor Inaugurate: आजपासून पंतप्रधान मोदी वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांसह 12 भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातही सहभागी होणार आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednara Modi) काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांसह 12 भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातही सहभागी होणार आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)