Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दिल्लीत दाखल

भारत 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाता साजरा करत आहे. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काल गुरुवारी जयपूरहून दिल्लीत दाखल झाले आहे.

President Macron PC PTI

Republic Day 2024: भारत 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाता साजरा करत आहे. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काल गुरुवारी जयपूरहून दिल्लीत दाखल झाले आहे. राष्ट्रपती मॅक्रॉन दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने जय्यत तयारी सुरु आहे,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement