Madhya Pradesh Accident: स्कूल बसच्या धडकेत चार जण जखमी, राजीव गांधी चौकातील घटना

मध्य प्रदेशातील इंदौरमधील राजीव गांधी सोमवारी सकाळी एका बसची धडक लागल्याने एका विद्यार्थासह तीन जण जखमी झाले आहे.

Accident (PC - File Photo)

Madhya Pradesh Accident:  मध्य प्रदेशातील इंदौरमधील राजीव गांधी सोमवारी सकाळी एका बसची धडक लागल्याने एका विद्यार्थासह तीन जण जखमी झाले आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की चार जण जखमी झाले. स्कूल बसचे नियंत्रण सुटल्याने ही घडना घडली. वृत्तानुसार, ही बस चार्टर्ड स्कूलची होती. बस चालक एका दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बस समोर आली आणि अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार्टर्ड बस इंदूरहून रतलामला जात होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now