Hyderabad: तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री Mahmood Ali प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान बेशुद्ध, Watch Video

महमूद अली हे केसीआर यांच्या पक्ष बीआरएसचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महमूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती.

महमूद अली बेशुद्ध (PC - X/ANI)

Hyderabad: तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमूद अली (Mahmood Ali) हे प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमादरम्यान अचानक बेशुद्ध झाले. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्याला उचलले आणि रुग्णालयात दाखल केलं. महमूद अली हे केसीआर यांच्या पक्ष बीआरएसचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महमूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती. तेलंगणाचे गृहमंत्री असताना त्यांनी महिलांबाबत वक्तव्य केले होते. यावरून बराच वाद झाला होता.

पहा व्हिडिओ - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement