Jammu - Kashmir Flood situation: जम्मू काश्मीर राज्यात पुरसदृश परिस्थिती, मुळसधार पावसामुळे नदीच्या पाण्याची वाढली पातळी (Watch Video)
मुसळधार पावसामुळे जम्मू - काश्मीर येथे पुरसदृश्य चित्र पाहायला मिळत आहे.
Jammu - Kashmir Flood situation: देशात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्याचसोबत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाल आहे. मुसळधार पावसाने जम्मू - काश्मीर राज्यात विचित्र चित्र पाहायला मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या भदेरवाह जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे कारण राज्यात मुसळधार पावसामुळे नीरू नदीची पाणी पातळी वाढली आहे. पुरसदृश परिस्थितीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. PTI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Himachal Pradesh Weather Update: मुसळधार पावसामुळे कुल्लू जिल्ह्यात रस्ते जलमय, अनेक वाहने गेली वाहून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Indonesia Floods: इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा येथे भूस्खलन आणि पुरामुळे 13 जणांचा मृत्यू; 18 जखमी
Flood in Spain: स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरात किमान 51 जणांचा मृत्यू; रेल्वे सेवा विस्कळीत, वाहनेही गेली वाहून (Watch Video)
Advertisement
Advertisement