Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भोपाळमध्ये फटाक्यांची आतषबाजी, पहा व्हिडिओ

अशातचं आता भोपाळमध्ये हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fireworks display in Bhopal (PC - X/ANI)

Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भोपाळमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उद्या म्हणजेच 9 एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशात गुढी पाडव्याची तयारी जोमात सुरू आहे. अशातचं आता भोपाळमध्ये हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)