Delhi Fire: दिल्लीतील भालस्वा डेअरी परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग

दिल्लीतील भालस्वा डेअरी परिसरात एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दिल्लीतील भालस्वा डेअरी परिसरात  एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामध्ये आगीचे भीषण रुप दिसून येत आहे. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानाची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement