Delhi Fire: दिल्लीतील कृष्णा नगर येथील इमारतीत अग्नितांडव, तिघांचा होरपळून मृत्यू
दिल्लीतील कृष्णा नगर येथील बॅंक ऑफ इंडियाजवळ असलेल्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर आणखी काही लोक जखमी झाले.
Delhi Fire: दिल्लीतील कृष्णा नगर येथील बॅंक ऑफ इंडियाजवळ असलेल्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर आणखी काही लोक जखमी झाले. चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना ही आग लागली. ही आग काही वेळातच, पहिल्या मजल्यावर पसरली. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशनम दलाच्या जवांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवला. जवांनानी 12 जणांना आगीतून बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- दिल्लीत मोठी दुर्घटना, न्यू बॉर्न बेबी केअर रुग्णालयाला आग लागल्याने सहा शिशूंचा मृत्यू)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement