Delhi Fire: दिल्लीत नरेला भागातील कारखान्याला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल
दिल्लीच्या नरेला भागात एका कारखान्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखळ झाले.
Delhi Fire: दिल्लीच्या नरेला भागात एका कारखान्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखळ झाले. घटनास्थळी २० गाड्या हजर झाले. माहितीनुसार, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. (हेही वाचा- मोबाईल चार्ज होत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग, चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू, मेरठ येथील घटना
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement