Fact Check: बनावट वेबसाइट इंडिया पोस्टवर लकी ड्रॉ काढल्याचा दावा खोटा; भारतीय टपाल विभागाने दिले स्पष्टीकरण

भारतीय टपाल विभागाचा अशा उपक्रमाशी काहीही संबंध नाही. अशा फसव्या कारवायांपासून सावध रहा, असं आवाहन टपाल विभागाने केलं आहे.

Fact Check (PC - Twitter)

Fact Check:  बनावट वेबसाइट http://adoptiondiscern.top/indiapost/tb.php?ruyofamp1650528224386 इंडिया पोस्टवर लकी ड्रॉ काढल्याचा दावा खोटा असल्याचे टपाल विभागाने स्पष्ट केलं आहे. भारतीय टपाल विभागाचा अशा उपक्रमाशी काहीही संबंध नाही. अशा फसव्या कारवायांपासून सावध रहा, असं आवाहन टपाल विभागाने केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement