Fact Check: बनावट वेबसाइट http://adoptiondiscern.top/indiapost/tb.php?ruyofamp1650528224386 इंडिया पोस्टवर लकी ड्रॉ काढल्याचा दावा खोटा असल्याचे टपाल विभागाने स्पष्ट केलं आहे. भारतीय टपाल विभागाचा अशा उपक्रमाशी काहीही संबंध नाही. अशा फसव्या कारवायांपासून सावध रहा, असं आवाहन टपाल विभागाने केलं आहे.
नकली वेबसाइट 'https://t.co/enD9FVZYad जैसे कई वेबसाइट भारतीय डाक पर लकी ड्रा करने का दावा कर रही है। भारतीय डाक/डाक विभाग का ऐसी गतिविधि से कोई लेना-देना नहीं है। ऐसी धोखाधड़ी गतिविधियों से सावधान रहें। pic.twitter.com/0UcHXQiIFH
— India Post (@IndiaPostOffice) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)