युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

European Commission President Ursula von der Leyen, PM Modi (PC - Twitter)

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement