Encounter in Chhattisgarh: छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार; 1 जवान शहीद, शस्त्रास्त्रे जप्त

छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे जवानांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे.

Photo Credit- X

Encounter in Chhattisgarh: छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दंतेवाडा येथे जवानांनी नक्षलवाद्यांवर (Naxals) मोठी कारवाई केली आहे. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी (Encounter) ठार झाल्याची माहिती आहे. 1 जवान शहीद झाला असून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. जवानांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या परिसरात शोधमोहीम सुरू असून ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व जवान सुरक्षित आहेत.

छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now