जम्मू-काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील चपरगंग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. मात्र, ग्रॅनाइट रस्त्यावरच स्फोट झाला. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
Tweet
J&K | Visuals from the spot, the whole area has been cordoned off.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/lVn2yhJOiP
— ANI (@ANI) February 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)