Exit Polls: कोणताही एक्झिट पोलचा निकाल प्रकाशित न करण्याची भारत निवडणूक आयोगाची विनंती
एका अधिसूचनेत, भारत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने कोणताही एक्झिट पोल आयोजित करू नये आणि कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल छापून किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून
SSC Result 2025 Date: दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश
Dr. Indurani Jakhar, पालघर जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement