Tamilnadu Explosion: तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांचा कारखान्यात स्फोट; आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
Tamilnadu Explosion: तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की कारखान्याजवळील चार इमारती या स्फोटात उद्ध्वस्त झाले आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement