CBSE Term 1, Term 2 Weightage बाबत सोशल मीडीयात वायरल होतय फेक परिपत्रक; बोर्डाने केला खुलासा
CBSE Term 1, Term 2 Weightage 30 आणि 70 असेल हा वायरल मेसेज खोटा आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा सीबीएसई बोर्डाने टर्म 1 आणि टर्म 2 अशा दोन सत्रामध्ये 10वी, 12वीच्या परीक्षा घेतल्या आहेत. या परीक्षा घेताना त्याचे वेटेज 30 आणी 70 असं असेल अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडीयात फिरत आहे. पण हे परित्रक खोटं असल्याचे बोर्डाने अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून स्पष्ट केले आहे.
CBSE HQ ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)